This repository has been archived by the owner on Jul 17, 2021. It is now read-only.
-
Notifications
You must be signed in to change notification settings - Fork 0
लुआ-लाटेक् व झी-लाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी.
License
niruvt/marathi
Folders and files
Name | Name | Last commit message | Last commit date | |
---|---|---|---|---|
Repository files navigation
गिटलॅबवरील मूळ संग्राहिकेची ही केवळ वाचनमात्र आवृत्ती आहे. कृपया सर्व जोड-विनंत्या व सुधारणा गिटलॅबवर नोंदवाव्यात. ======================================================================== आज्ञासंच: marathi लेखक: निरंजन आवृत्ती: १.६.५ (१८ जून, २०२१) माहिती: लुआलाटेक् व झीलाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी. इथून पुढे लाटेक्-वरील मराठीच्या स्थानिकीकरणाचे काम ह्या आज्ञासंचामार्फत केले जाईल. तूर्त expex व blindtext ह्या आज्ञासंचांचे स्थानिकीकरण ह्या आज्ञासंचामार्फत पुरवले आहे. संग्राहिका: https://gitlab.com/niruvt/marathi अडचणी: https://gitlab.com/niruvt/marathi/-/issues परवाने: आज्ञालेखांकरिता आलोक नित्यमुक्त परवाना (आवृत्ती १.०+) आणि ग्नू पब्लिक परवाना (आवृत्ती ३.०+). केवळ हस्तपुस्तिकेकरिता ग्नू फ्री डॉक्युमेन्टेशन परवाना (१.३+) दुवे: https://varnamudra.com/aalok/parwana https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt https://www.gnu.org/licenses/fdl-1.3.html ======================================================================== काही सूचना - ======================================================================== पुढील धारिका texmf-dist/tex/latex/marathi ह्या पत्त्यावर उतरवून घ्या. १) namuna-article.tex २) namuna-book.tex ३) namuna-report.tex ४) namuna-beamer.tex ५) namuna-letter.tex ६) namuna-para.tex ========================================================================
About
लुआ-लाटेक् व झी-लाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी.
Topics
Resources
License
Stars
Watchers
Forks
Releases
No releases published
Packages 0
No packages published